top of page

प्रकल्पाचेनाव : ज्वाला
विषय : पर्यावरण रक्षण, महिला आरोग्य
कालावधी : ---
२०२१ पासून चालू
सहभागी गावे : १ गाव आणि ३४ चुली
सहयोगी कंपनी : मिबा
पोच :
• पर्यावरणास अनुकूल ग्रीन कोल चा चुलींसाठी वापर
• चांदवण या दुर्ग दुम गावातील सर्व घरांमध्येचुली वाटप केले.
• चुलीसोबत त्यांना प्राथमिक एक वर्षपुरेल असेइंधन पुरवले
• शेतातील गबाळापासून, गवत, पानेयापासून कांडी कोळसा हे त्याचेइंधन आहे.हे
• बचत गटातील कार्यकर्तीनला स्वतः हे इंधन बनवण्याचा उदयोग सुरु करायला प्रेरणा दिली .
• पर्यावरण रक्षण, महिलांचे कष्ट कमी, निर्धूर असल्याने महिला आरोग्यास पूरक

bottom of page