top of page

कातकरी प्रकल्प

Katkari Project- Currently we are working on the issues of children from 4 katkari vasties in Velhe. Mostly issues regarding their education and health awareness are taken care through this work.

 

प्रकल्पाचे नाव  :कातकरी प्रकल्प 

विषय :  कातकरी समाजात जाणीव जागृती, शिक्षण आणि संघटन 

कालावधी  : --- २०१७ सालापासून

सहभागी  :  वेल्हे तालुक्यातील १५ 

सहयोगी कंपनी  :जमा निधीतून सध्या काम चालू 

 

पोच : 

  • वेल्हे तालुक्यातील १५ वस्तीवरील ६०० व्यक्तींसाठी काम 

  • ६  वस्तीवरील २५० व्यक्तींसाठी विशेष भर देऊन काम 

  • शिक्षण, आरोग्य, स्वयंरोजगार, महिला प्रबोधन, आर्थिक साक्षरता 

वेल्हे तालुक्यातील मालवली व कोन्धावली या गावातील वस्तीवर नियमित विकास पाक्रम चालतात. त्यात लहान मुलांसाठी साप्ताहिक सत्रे घेतली जातात. त्यात शारीरिक खेळा बरोबरच स्वच्छता व अभ्यासाकडेही विशेष लक्ष दिले जाते. या प्रकल्पामध्ये ५० कुटुंबाचा तपशीलात सर्वे केला. त्यातून ज्या गोष्टी लक्षात आल्या त्या वर काम केले.

आयनोक्सपा प्रमुख: प्रतिभा स्वामी

कातकरी वस्तीवरील दल
c1 (3).jpg
bottom of page