top of page

जास्वंद

प्रकल्पाचे नाव  :जास्वंद

विषय :  कौशल्य प्रशिक्षण

कालावधी  : मार्च २०२२

सहयोगी कंपनी  :अडोर

 

पोच : 

  • ८ गावातील १७ मुलींसाठी वर्ग सुरु

  • मुलींसाठी कौशल्य प्रशिक्षणातून आत्मविश्वास वाढवणे 

  • सर्वांगीण विकासासाठी जीवन कौशल्यांचे प्रशिक्षण घेणे

  • विविध अनुभव देऊन मुलींचे अनुभव विश्व विस्तारण्यास मदत करणे

bottom of page