top of page

संपदा

प्रकल्पाचेनाव : संपदा
विषय : स्वयंरोजगार प्रशिक्षणे आणि आय निर्मिती
कालावधी : १ वर्षे
१ नोव्हेंबर २०२१ हें पासून चालू
सहभागी गावे : ९
सहयोगी कंपनी : सायबेज
पोच :
• स्वयंरोजगार कौशल्य प्रशिक्षणे व उपजीविका
१०० महिलांपर्यंत पोहोचलो
• १६९ प्रकारच्या वस्तू आणि पदार्थ बनवण्याचेप्रशिक्षण
• वस्तूंची विक्री करण्यासाठी प्रशिक्षण, stall ची रचना , प्रत्यक्ष विक्री
• सायबेज संपदा या प्रकल्पांतर्गत वेल्हे तालुक्यातील ९ गावात महिलांनी स्वयंरोजगारासाठी विविध प्रशिक्षणे
घ्यावीत आणि त्याचेउत्पादन stall वरील विक्रीसाठी उपलब्ध करून रोजगार मिळवावा अशी कल्पना होती.
यासाठी मंजाई आसनी, दामागुड आसनी, भागीनघर, सुरवड, वडगाव झांजे, सोंडे माथाना, सोंडे कार्ला, सोंडे
सरपाले, आणि सोंडे हि रोजी या ९ गावांची निवड केली होती . प्रत्येक गावात दर महा ३ प्रशिक्षणेया प्रमाणे
वृत्त कालावधीत ८० प्रशिक्षणेझाली. प्रकल्पात एकूण १६२ प्रशिक्षणेघ्यायची आहेत. हे
• शेती अनुभव सहलीसाठी : गावातील जीवनाचा परिचय करून घेणे आणि शेतीतील अनुभव घेणेयासाठी
या अनुभव सहली आयो जित केल्या होत्या. त्याद्वारे उलाढाल होऊन स्वयं रोजगार निर्मिती व्हावी हा उद्देश .
एकूण २० कुटुंबा तून ३२ सहली आल्या . १७१व्यक्ति सहलीसाठी आले. यातून ५९८५० रुपयांची उलाढाल
झाली. व्यवस्थापणेमध्येएकूण 20 महिलांचा सहभाग होता. त्यांना ही यातून रोजगार उपलब्ध झाला.
सहलीसाठी स्टॉल लावण्यात आले. त्याची विक्री १७१७६रु. झाली सोंडे कार्लेहे गांव मध्यवर्ती ठिकाण
असल्यानेतेथेएकूण 7 वेळा व नसरापुर केंद्रात २ वेळा स्टॉल लावण्यात आला. ९ गांवांमधून ३ ते४ गावातील
महिलांकडून उत्पादन करून घेतले उदा. मोबाइल स्टँड, छोट्या पर्स, स्लींग पर्स, मॅग्नेट बनवून घेतले.

bottom of page